इचिगो इची ( Ichigo ichie )- हेक्टर गार्सिया , फ्रान्सिस मिरेलस | अनुवाद: प्रसाद ढापरे
'प्रत्येक क्षण वर्तमानात जगा, आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक
पटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे
आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी.
इदिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक
गोष्टी शिकायला मिळतात. जसं की,
• भूतकाळ आणि भविष्यकाळापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण
अविस्मरणीय आणि अद्वितीय कसा करायचा?
- स्टीव्ह जॉगस यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्वज्ञान आपल्या
जीवनामध्ये कसे आत्मसात करावे?
• योगायोग बाटणाऱ्या गोष्टींमागील सकत कसे समजून घ्यावेत?
• जागरुकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी?
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये इचिगो इची क्षण कसे निर्माण करावेत?
•जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कमा निर्माण करावा?
माईडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवाया?
पुस्तक |
इचिगो इची - |
लेखक |
हेक्टर गार्सिया , फ्रान्सिस मिरेलस |
प्रकाशक |
MyMirror Publishing House |
ISBN |
9789385550130 |
पुस्तकाची पाने |
144 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |