
इडली ऑर्किड आणि मी ( Idali Orchid Ani Mi ) - डॉ. विठ्ठल कामत
कामत ग्रुप'चे सर्वेसर्वा डॉ. विठ्ठल कामत यांचं हे पुस्तक उद्योजक बनण्याची प्रेरणा देतं. सर्वसाधारण खानपानवाला, ते ऑर्कीड'सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक हा त्यांचा प्रवास या पुस्तकातून त्यांनी मांडला आहे. . "मराठी माणसाला उद्योजक होता येत नाही" असं म्हणतात ही उक्ती खोटी ठरवणारं कामत यांचं हे आत्मचरित्रपर लेखन प्रत्येकाने वाचावं असे आहे.
प्रकाशक | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस |
---|---|
ISBN |
- |
पुस्तकाची पाने | 195 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |