कर हर मैदान फ़तेह ( Kar Har Maidan Fateh ) - विश्वास नांगरे पाटील

कर हर मैदान फ़तेह ( Kar Har Maidan Fateh ) - विश्वास नांगरे पाटील

  • Rs. 279.00
    Unit price per 
  • Save Rs. 20
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.

पुस्तकाचे नाव
कर हर मैदान फ़तेह / Kar Har Maidan Fateh
लेखक  विश्वास नांगरे पाटील / Vishwas Nagare Patil
प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN

9789353175214

पुस्तकाची पाने 244
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend