काय तुझ्या मनात? ( Kay Tuzya Manat? ) - मंगला गोडबोडे

काय तुझ्या मनात? ( Kay Tuzya Manat? ) - मंगला गोडबोडे

  • Rs. 113.00
    Unit price per 
  • Save Rs. 12
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

बाईचं मन… एक अथांग डोह…
बाईपण सुरू होताना…
बाईपण सिध्द होताना…
बाईपणाचं सार्थक वगैरे होताना…
बाईपणातून सुटताना…
बाईपणाचं ओझं पेलताना…
बाईपणाचा अभिमान मिरवताना…
आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक
वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक

‘काय तुझ्या मनात?’

वाचायलाच हवं. प्रत्येक प्रौढ बाईनं.
बाईच्या सहवासातल्या पुरूषानं.

पुस्तकाचे नाव  काय तुझ्या मनात?/ Mangla Godbole
लेखक 

 

मंगला गोडबोडे 
Weight 155g
ISBN

978-81-7434-277-5

पुस्तकाची पाने

132

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend