
खेळ विज्ञानाचे कृती आणि कौशल्य ( Khel Vidnyanache kruti aani kaushlya ): लेखक - अरविंद गुप्ता, अनुवाद - विनिता गनबोटे
पुस्तकाचे लेखक अरविंद गुप्ता विज्ञान प्रसारक व नवनवीन खेळण्यांचे संशोधक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. ते स्वतः IIT कानपूरच्या माजी विद्यार्थी असून त्यांनी टेल्को सारख्या नामांकित कंपनीत कामही केले आहे. पण पुढे त्यांनी आपले सर्व लक्ष मुलांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी याकडे केंद्रित केले. २०१८ साली भारत सरकारने त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानीत केले.
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
---|---|
ISBN |
978-93-80264-89-9 |
पुस्तकाची पाने | 124 |
बाईंडिंग |
Paperback |