
कृषी कायदे ( Krushi Kayde ) - अॅड. दीपक चटप
कृषी कायदे - चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज
नव्या कृषी कायपांवावतचे अनेक संभ्रम या पुस्तकातून दूर होतात.
काययाचा विषय सहजतेने मांडतानाशेतकऱ्यांच्या सांवैधानिक हक्कासाठी कृषी
न्यायाधिकरणाचा समर्पक विचार यात मांडलेला आहे. ते होणे गरजेचे आहे.
एका शेतकरीपुत्राने शेतीविषयक धोरणांचा मोजक्या शब्दांत उलगडा
करण्यासाठी घेतलेला पुढाकार देशातील शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरेल यात
शंकानाही.
- अॅड. वामनराव चटप
उत्कृष्ठ संसदपटू, पुरस्कारप्राप्त आमदार तथा शेतकरी नेते
शेतकरी लाखोंचे मोर्चे काढत दिल्लीचे दार ठोठावीत आहेत. रक्त
गोठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर अमानुषपणे पाण्याचे फवारे मारले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर अॅड. दीपक चटप यांचे सोप्या भाषेत शेतकरी कायदे समजावून
सांगणारे पुस्तक उपलब्ध होणे मला खूप महत्त्वाचे वाटते.
-अॅड. असीम सरोदे, पुणे
सदर पुस्तक मी न कंटाळता अधाशासारखे दोन वेळा काढले.
त्यानंतरच मी प्रस्तावना तयार केली आहे. हे पुस्तक लोकप्रतिनिधी, शेतकरी,
पत्रकार, वकील, व्यापारी, विद्यार्थी अशा सर्वांना व त्यातल्यात्यात शेतीप्रश्नांचे व
कायद्याचे अभ्यासक यांना उपयुक्त ठरेल.
-अॅड. प्रकाशसिंग पाटील
पुस्तकाचे नाव |
कृषी कायदे - चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज |
लेखक | ऍड. दीपक चटप |
प्रकाशक |
संवेदना प्रकाशन |
ISBN |
9789384442682 |
पुस्तकाची पाने |
64 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |