लक्षणीय ५१ ( Lakshneey ) 51 - डॉ. अंजली जोशी

लक्षणीय ५१ ( Lakshneey ) 51 - डॉ. अंजली जोशी

  • Rs. 630.00
    Unit price per 
  • Save Rs. 70
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या ५१ लक्षणीय पुस्तकांचा खजिना उघडून दाखवणारं आगळं-वेगळं पुस्तक. मानसशास्त्राच्या उदयापासून, ते आधुनिक काळापर्यतच्या सव्वाशे वर्षांच्या कालखंडातील मेंदमानसशास्त्रापासून ते मरणोन्मुखांच्या मानसशास्त्रासारख्या वेगवेगळ्या अभ्यास विषयांवरील पुस्तकांचा यात अंतर्भाव आहे. विचित्रपणाचे मानसशास्त्र किंवा माहितीजालाचे मानसशास्त्र यांसारख्या अनवट विषयांवरील पुस्तकांबरोबरच मानसशास्त्रातील रंगतदार प्रयोगांची माहिती देणारी पुस्तकंही यात आहेत. मानसोपचारांची चर्चा करणारी, मानसशास्त्रीय समस्या हाताळणारी तर मानसशास्त्रीय सिद्धांतांचा परिचय करून देणारी पुस्तकेही आहेत. काही अभिजात, चरित्रं आणि कादंबर्‍या तर काही कार्यपुस्तिका. मानसशास्त्राशी परिचित असलेल्या आणि नसलेल्या सर्व वाचकांना हे पुस्तक संग्रही ठेवावंसं वाटेल.

 

प्रकाशक शब्द पब्लिकेशन 
ISBN

9789382364849

पुस्तकाची पाने 525 
बाईंडिंग

Hard Cover


We Also Recommend