मानव-विजय ( Manav Vijay ) : धर्म-ईश्वर चिकित्सेतून निरीश्वरवादाकडे -  शरद बेडेकर

मानव-विजय ( Manav Vijay ) : धर्म-ईश्वर चिकित्सेतून निरीश्वरवादाकडे - शरद बेडेकर

  • Rs. 176.00
    Unit price per 
  • Save Rs. 19


खरेच का त्या लोकांना ‘पुनर्जन्म’ नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म, मृत्यू, व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे?
की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे, माऱ्यामाऱ्यांना होण्याची व्यवस्था केली आहे?
माझ्या अल्पमतीला असे वाटते की, आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर, जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.

 

प्रकाशक डायमंड पब्लिकेशन 
ISBN

9789386401052

पुस्तकाची पाने 168
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend