मंत्र गुंतवणुकीचा ( Mantr Guntavnukicha ) - अरविंद परांजपे

मंत्र गुंतवणुकीचा ( Mantr Guntavnukicha ) - अरविंद परांजपे

  • Rs. 238.00
    Unit price per 
  • Save Rs. 42
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत

वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात.

पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय
म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल.

कोणता पर्याय निवडावा?
पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड?
सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम?

कोणताही पर्याय निवडायचा; तर
संशोधन, अभ्यास आणि अनुभव
म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया.
वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता,
इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे
आणि यथायोग्य विश्लेषण
हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण.

या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची
पायाभरणी कशी करावी,
हे सर्वांना उलगडून दाखवणारा
|| मंत्र गुंतवणुकीचा ||

 

 

Weight 280g
ISBN

978-81-943051-1-8

पुस्तकाची पाने

216

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend