परिवर्तन 2020 ( Parivartan 2020 ) - डॉ. जलबा धुमाळ

परिवर्तन 2020 ( Parivartan 2020 ) - डॉ. जलबा धुमाळ

  • Rs. 85.00
    Unit price per 
  • Save Rs. 15
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

आपल्या जगात सर्व काही परिवर्तन होण्याकरिता असतं, स्थितप्रज्ञ असं काहीही नसतं, कायम जे आहे ते फक्त परिवर्तन.
त्याप्रमाणेच माझे मत, माझी विचारसरणी, माझे युक्तिवाद हे सुद्धा परिवर्तनीय आहेत. जसंजसं मला नवनवीन रेफरन्स भेटत जातील तसं तसं माझे मत माझे विचार बदलत जातील.
ह्या परिवर्तनाला समर्पित हे माझे पुस्तक.

- डॉ. जलबा धुमाळ

मिंया हम अहले गैरत है ग़ुलामी हम नही करते,
ना टूटेंगी जो जंजीर तो पाऊं काट डालेंगे...

डॉ. जलबा धुमाळ यांचे २०१९ चे सर्व वैचारिक लेख एकत्रित रित्या "परिवर्तन २०२०" ह्या पुस्तकात संपादित करण्यात आले आहेत.

 

प्रकाशक डॉ. जलबा धुमाळ
ISBN


पुस्तकाची पाने 126

 

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend