
पासोडी ( Pasodi ) - नीतीन रिंढे
नुकतेच सप्टें. २०२० प्रकाशित झालेल्या 'पासोडी' या पुस्तकात कवी, समीक्षक नीतीन रिंढे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये पुस्तकांच्या जगात ज्या काही घडामोडी झाल्यात त्यांवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह आहे.
पुस्तकाचे नाव |
पासोडी |
---|---|
लेखक | नीतीन रिंढे |
प्रकाशक | पपायरस |
पुस्तकाची पाने |
|
बाईंडिंग |
कार्ड बाईंडिंग |