
पुअर इकॉनॉमिक्स आणि गुड इकॉनॉमिक्स
२०१९ साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफ्लो यांना सन्मानित करण्यात आले.
अभिजीत बॅनर्जी यांनी १९८३ मध्ये जे एन यू मधून एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल ५० लाख मुलांना फायदा झाला आहे.
₹ ९०० ची पुस्तके विशेष सवलतीत ₹ ७०० मध्ये कुठल्याही पोस्टेज चार्जेसशिवाय घरपोच उपलब्ध
पुस्तक |
Poor Economics/पुअर इकॉनॉमिक्स Good Economics for Hard Times/बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र |
---|---|
लेखक | Abhijit Banarjee , Esther Duflo /अभिजित व्ही. बॅनर्जी, एस्थर डुफ्लो |
बाईंडिंग |
पेपरबॅक |