प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन ( Prabhavi Niyojan aani Veleche Vyavasthapan ) -विवेक बिंद्रा

प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन ( Prabhavi Niyojan aani Veleche Vyavasthapan ) -विवेक बिंद्रा

  • Rs. 180.00
    Unit price per 
  • Save Rs. 20
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 

 या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ?
कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष
केंद्रीत कसं करावं?
अतिरिक्त ताणतणाव कमी करून वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात
योग्य संतुलन कसं साधावं?
प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी?
वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी?
'सर्वांत मोठी पाच उद्दिष्टं' आणि 'सर्वांत लहान पाच उद्दिष्टं
म्हणजे नेमकं काय?
स्वतःच्या ध्येयापासून न भरकटण्यासाठी या संकल्पनांचा
वापर कसा करावा?
कमी वेळात जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामांचा
आणि पर्यायानं आयुष्यातील उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम कसा ठरवावा ?
• यशाकडे आत्मविश्वासानं वाटचाल करण्यासाठी उत्तम आणि प्रभावी
वेळापत्रक कसं बनवावं?

पुस्तकाचे नाव  प्रभावी नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन /Prabhavi Niyojan aani Veleche Vyavasthapan
लेखक   विवेक बिंद्रा / Vivek Bindra 
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

978-81-938036-3-9

पुस्तकाची पाने 158
बाईंडिंग पेपरबॅक 


We Also Recommend


Customer Reviews

Based on 1 review Write a review