प्रश्न मनाचे ( Prashn Manache ) - लेखक :  डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर

प्रश्न मनाचे ( Prashn Manache ) - लेखक : डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर

  • Rs. 157.00
    Unit price per 
  • Save Rs. 18
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

लेखक :  डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. नरेंद्र दाभोलकर

प्रकाशन : राजहंस प्रकाशन

मन म्हणजे काय?
कुठे असते ते? कसे घडते ते?
काय असते मनात? काय चालते मनात?
मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय? कसे राखायचे हे आरोग्य?
कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार?
काय असतात मनोविकारांवरचे उपचार?
मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध?
कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा?
समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो?

अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची
एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता
अशा दोघांनी मिळून केलेली उकल.

Weight 175 g
ISBN

978-81-7434-570-7

पुस्तकाची पाने

158

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend