प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे ( Prashn Tumacha Uttar Dabholakar ) - डॉ. नरेंद्र दाभोलकर
८ एप्रिल २०१३ रोजी ,पुणे येथील एस.एम. जोशी सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची एक मुलाखत विनोद शिरसाट यांनी घेतली जवळपास १००मिनिटांच्या या मुलाखतीत तुम्हा आम्हाला नेहमी पडणाऱ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे "प्रश्न तुमचा,उत्तर दाभोलकरांचे" या पुस्तकात देण्यात आली आहेत.
Weight | 60 g |
---|---|
ISBN |
|
पुस्तकाची पाने |
48 |
बाईंडिंग |
paperback |