रुपवेध ( Rupvedh ) - डॉ. श्रीराम लागू

  • Rs. 660.00
    Unit price per 
  • Save Rs. 15
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

'परमेश्वराला रिटायर करा' अशा परखड शब्दांत आपली मते मांडणारा विचारवंत. आपल्या प्रत्येक भूमिकेचा अनेक अंगानी विचार करत आपल्या अभिनयाची उंची वाढवत नेणारा
नटसम्राट. 'ऍन ऍक्टर शुड बी ऍन ऍथलिट फिलॉसॉफर' आणि 'यू आर द प्लेअर,यू आर द इन्स्ट्रुमेंट' हे दोन मंत्र जीवनात प्रत्यक्ष उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करणारा रंगकर्मी , केवळ नाटकच नव्हे तर साहित्य, संगीत अशा सर्वच कलांमध्ये रमणारा रसिक, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांसारख्या चळवळींशी स्वतःला जोडून घेणारा कार्यकर्ता ... डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्वाचे हे विविध पैलू.
 'रूपवेध 'या पुस्तकात डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातले इतर पैलू अधिक ठळकपणे दृग्गोचर झाले आहेत.

 

Book

रुपवेध

Author डॉ. श्रीराम लागू
Publication  Popular Prakashan
Language  Marathi
Category चरित्र-आत्मचरित्र
Weight

 1037 g

Pages

 493

Binding

 Paperback


We Also Recommend