सेक्रेड गेम्स - विक्रम चंद्रा

सेक्रेड गेम्स - विक्रम चंद्रा

  • Rs. 799.00
    Unit price per 
  • Save Rs. 100
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

या कादंबरीचं मूळ एका गुन्हेगारी कथेला धरून आहे आणि यात नक्कीच भरपूर गुन्हे असले, तरी वेगळ्या विश्‍वाच्या दोन वेगळ्या गोष्टी अतिशय आनंददायक आणि मोहवून टाकणार्‍या पद्धतीने लेखकाने समोर मांडल्या आहेत. हे लिखाण वाचकाला केवळ त्यात ओढून घेत नाही, तर एका गुन्हेगाराला, जो पूर्णपणे तिरस्करणीय असायला हवा, त्याला एका नायकामध्ये रूपांतरित करते... यामुळे निर्माण होणारे गुंतागुंतीचे आणि मोठे जाळे, कादंबरीच्या शेवटी अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित शेवटात समोर येते. ही एक खिळवून ठेवणारी, उच्च दर्जाची रहस्यकथा आहे.

विक्रम चंद्रा यांची पहिली कादंबरी, रेड अर्थ आणि पोअरिंग रेनला पहिल्या उत्तम पुस्तकासाठी कॉमनवेल्थ रायटर्स प्राइझ आणि डेव्हिड हिंगम प्राइझ मिळाले. सेक्रेड गेम्सला हच क्रॉसवर्ड अ‍ॅवॉर्डच्या इंग्लिश फिक्शन आणि सलोन बुक अ‍ॅवॉर्डने गौरवण्यात आले. त्यांचे नवीन पुस्तक मिरर्ड माइंड ः आय लाइफ इन लेटर्स अँड कोड जे एक न्यू यॉर्क टाइम्स एडिटर्स चॉइस सिलेक्शन नॉन फिक्शन आहे. चंद्रा यांना गगेनहेम फेलोशीप मिळालेली असून, त्यांचे लिखाण एकोणीस भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे.

 

 पुस्तक  सेक्रेड गेम्स  /Sacred Games 
लेखक विक्रम चंद्रा /Vikram Chandra
प्रकाशक मंजुळ पब्लिशिंग हाऊस 
ISBN

9789390085866

पुस्तकाची पाने 900
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend