समग्र जयंत नारळीकर ( Samagra Jayant Naralikar )- डॉ. जयंत नारळीकर

समग्र जयंत नारळीकर ( Samagra Jayant Naralikar )- डॉ. जयंत नारळीकर

  • Rs. 720.00
    Unit price per 
  • Save Rs. 80


 

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ
डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्‍या !

विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर
उभ्या असलेल्या –
प्रागैतिहासिक काळापासून
भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या
कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या –
विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत
अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या –
वरवर चकव्यासारख्या वाटणार्‍या,
पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्‍या –
या पाच कादंबर्‍या
वाचकाला जणू कालयंत्रातून
भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात,
भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन्
वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !

 

Weight
ISBN

978-93-86628-96-1

पुस्तकाची पाने


बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend