
नवल रविकांत - संपत्तीचे व आनंदाचे रहस्य
श्रीमंत होणे हा काही फक्त नशिबाचा भाग नाही,
तसेच आनंदी असणे हे काही जन्मजात
स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही.
तसेच आनंदी असणे हे काही जन्मजात
स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही.
या गोष्टींची आकाक्षा करणे हे कल्पनेपलीकडले वाटू शकते, पण खरे तर सपत्ती मिळवणे आणि आनंदी राहणे ही कौशल्ये आहेत. जी आपण थोड्या प्रयत्नाने प्राप्त करू शकतो. काय आहेत ही कौशल्ये आणि आपण ती कशी मिळवू शकतो? त्यासाठीचे प्रयत्न करताना कुठली तत्त्वे पाळायला हवीत? आपला होणारा विकास किंवा आपल्यातील बदल दिसतो कसा? हे या पुस्तकातून उलगडते. नवल रविकांत हे उद्योजक, तत्त्वज्ञ आणि गुंतवणूकदार आहेत. संपत्ती आणि टिकून राहणारा आनंद मिळवण्याच्या त्यांच्या युक्त्यांनी जगाला मोहित केले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी मिळवलेला अनुभव आणि शहाणपण हे त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि थेट मुलाखतीतून त्यांनी मांडले आहे. त्याचा गोषवारा संपत्तीचे व आनंदाचे रहस्य' या पुस्तकामध्ये आहे. अमुक गोष्टीसाठी नेमके काय करावे किंवा कशा पायऱ्या पार कराव्यात असे काहीच हे पुस्तक सांगत नाही.तर नवल यांच्या स्वतःच्या शब्दातून, आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे कशी वाटचाल करावी हे तुम्हीच शिकता.
पुस्तकाचे नाव | संपत्तीचे व आनंदाचे रहस्य / The Almanack Of Naval Ravikant: A Guide to Wealth and Happiness |
लेखक | एरिक जॉर्गसन / Eric Jorgenson |
अनुवाद | सीमा भानू |
ISBN | 9780391620007 |
पुस्तकाची पाने | |
बाईंडिंग | पेपरबॅक |
We Also Recommend
Customer Reviews
Based on 1 review
Write a review