संदर्भांसहित स्त्रीवाद ( Sandarbhasahit Strivad )- डॉ. अनिल सकपाळ, डॉ. गीताली वि. म., वंदना भागवत

संदर्भांसहित स्त्रीवाद ( Sandarbhasahit Strivad )- डॉ. अनिल सकपाळ, डॉ. गीताली वि. म., वंदना भागवत

  • Rs. 900.00
    Unit price per 
  • Save Rs. 100

Order On WhatsApp

संदर्भांसहित स्त्रीवाद - स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व

कोणत्याही तत्वज्ञानाची , विचारधारेची किंवा आचारसंहितेची सभ्यता त्यातील स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या प्रगल्भतेवर ठरत असते.
यादृष्टीने चिंतन व कृती यांची सांगड घालत, मानवी जीवनाला पायाभूत असणाऱ्या स्त्री-पुरुष नात्याचे विविध संदर्भ तपासत, स्त्रीवादी विचारव्यूव्ह आणि स्त्रियांची आंदोलने यांचा धांडोळा घेत, भविष्यकाळाच्या अनुषंगाने आपल्या समोरील आव्हानांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न स्त्रीवादी चिंतनातून या संपादनात केला आहे.

 

प्रकाशक शब्द पब्लिकेशन 
ISBN

9789382364191

पुस्तकाची पाने 581
बाईंडिंग Paperback


We Also Recommend