संविधान ग्रेट भेट ( Sanvidhan Great Bhet ) - नीलम माणगावे

  • Rs. 60.00
    Unit price per 

Order On WhatsApp

संविधान ग्रेट भेट : मुलांना संविधान समजावून सांगणारं पुस्तक 

पाचवीपासून दहावीपर्यंतच्या कितीतरी मुलांना विचारलं, संविधान म्हणजे काय?
'संविधान म्हणजे राज्यघटना' एवढंच आणि तेही मोजक्याच मुलांनी सांगितलं.
पण यापुढे त्यांना काहीच माहीत नव्हतं म्हणून मुलांसाठी,
संविधान म्हणजे काय?
आणि त्याची किती गरज आहे, हे मुलांना सांगण्याचा प्रयत्न 'संविधान ग्रेट भेट' या पुस्तकातून केला आहे.


शालेय मुले, त्यांचे पालक आणि शिक्षकांच्या साठी खूपच गरजेच पुस्तक...!

प्रकाशक राजगृह प्रकाशन 
ISBN
पुस्तकाची पाने 56
बाईंडिंग

paperback


We Also Recommend


Customer Reviews

Based on 1 review Write a review