शांत मन आनंदी जीवन - हैमिन सुनिम

शांत मन आनंदी जीवन - हैमिन सुनिम

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

'द संडे टाईम्स' या वृत्तपत्राच्या दहा पुस्तकांच्या
बेस्ट सेलर यादीतील एक पुस्तक
'झेन तत्त्वज्ञानाच्या एका संन्याशाकडून दिलेले यातील साधे उपदेशपर,
बोल तुमची नाती, करीअर आणि वृत्ती प्रफुल्लित करतील.'
डेली मेल
हे जग व्यस्त आहे की तुमचे मन ?
जीवन मनापासून, आनंदाने जगण्यासाठी हैमिन सुनिम या बौद्ध
संन्याशाने लिहिलेले हे पुस्तक अनेक उदाहरणे देऊन तुम्हाला मार्गदर्शन
करते. कोरियामध्ये जन्मलेल्या या लेखकाने जीवनात अनेक बदल
अनुभवले, अन् त्यातून यातील अध्यात्मिक सल्ले स्कुरले आहेत. यात
कार्यामध्ये आलेले अपयश कसे हाताळावे, इथपासून जीवनात आलेलें
प्रेम अन् नाती कशी फुलबावीत इथवर अनेक गोष्टी येतात.
आधुनिक जीवनशैलीचा भाग झालेल्या ताणतणावांना माणसाने कसे
सामोरे जावे यावर हैमिन सुनिम साध्या सोप्या अन् प्रेमळ शब्दांत
मार्गदर्शन करतात. धर्म, राष्ट्र. बय यांच्या सीमा ओलांडून हे पुस्तक
जीवनाचा वेग कमी केल्याने माणसाला आत्मिक बळ मिळते, अन् .
त्यायोगे आनंद मिळतो या सत्याची आठवण करून देते.
जग बेगाने फिरते आहे,
याचा अर्थ आपणही वेगाने जावे असा होत नाही.'

  

पुस्तकाचे नाव  शांत मन आनंदी जीवन /Shant Man Anandi Jeevan
लेखक   हैमिन सुनिम  /Haemin Sunim
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

978-81-952195-4-4

पुस्तकाची पाने
बाईंडिंग

हार्डकव्हर 


We Also Recommend