स्पेशल सतरा - निलम घाडगे

स्पेशल सतरा - निलम घाडगे

  • Rs. 180.00
    Unit price per 
  • Save Rs. 20


 असं म्हणतात की माणूस ज्या वातावरणात राहतो तसाच दिसतो, किंवा दिसायला लागतो

किंवा अनुकुलनाने स्वतःला तसा बदलतो.
मी तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती मला अगदी भोळी, जरासी बडबडी, अल्लड, नाकी
डोळी सुंदर आणि माणसे जोडण्यासाठी धडपडणारी वाटली.
मी तिच्या आणि तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडलो, मी तिला तसे बोलूनही दाखवले.

हळूहळू ती अजून उलगडू लागली. तिचे भोळेपण, अल्लडता, बडबड, देखीव सुंदरता
तसूभरही बदलली नाही पण तिचं काहीतरी चांगलं शिकण्याची जिद्द दिवसेंदिवस वाढत
गेली. ती माणसे जोडण्यासाठी न धडपडता आता धडपडणारी माणसे जोडू लागली होती.

- आता मात्र मला ती "स्पेशल' लाटू लागली आहे!
मी तिच्या या बदलाच्या अजून प्रेमात पडलो आणि तिला हेही बोलून दाखवले आणि
आश्चर्याने तिला तिच्यात हा बदल कसा झाला हा प्रश्नही विचारला..
तिने मला सांगितलेली उत्तरे मी इथे जोडत आहे!
--
हा उत्तरांत ती सगळी स्पेशल गाणसे आहेत, ज्यांना पाहून , ज्यांच्या सहवासात येऊन
किंवा ज्यांच्यामुळे माझी थाकटी बहीण, निलम घाडगे पण माझ्यासाठी "स्पेशल" झाली
आहे.
सतरा स्पेशल माणसे..
त्या सतरा माणसंच पुस्तक!

"स्पेशल सतरा!"

तनवीर सिद्दीकी 

 पुस्तक  स्पेशल सतरा/ Special Satara
लेखक निलम घाडगे / Nilam Ghadge
प्रकाशक ऋचित प्रकाशन / Ruchit Publications
ISBN

978-8195203826

पुस्तकाची पाने
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend