
'का' ने करा सुरवात (Ka ne kara survat) - साइमन सिनेक
काही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी ठरतात. कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही ‘काय’ करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही ‘का’ करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात, याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांना प्रेरित करू इच्छितात किंवा स्वयंप्रेरित होऊ इच्छितात, अशा लोकांसाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
साइमन सिनेक हे लोकांना कशा प्रकारे प्रेरित करावे, याचा कानमंत्र नेते आणि संघटनांना देतात. मायक्रोसॉफ्ट, अमेरिकन एक्स्प्रेस, संयुक्त राष्ट्र आणि पेंटागनच्या शीर्षसंघांना संबोधित करण्यासाठी सिनेक यांना आमंत्रित केलं जातं.
पुस्तक | Start With Why/'का' ने करा सुरवात |
लेखक | Simon Sinek /साइमन सिनेक |
प्रकाशक | Manjul Publishing House. |
पानांची संख्या | 288 |
ISBN | 9789390085613 |