स्वामी विवेकानंदांची खरी ओळख -दत्तप्रसाद दाभोळकर

स्वामी विवेकानंदांची खरी ओळख -दत्तप्रसाद दाभोळकर

  • Rs. 450.00
    Unit price per 
  • Save Rs. 50
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

फक्त 39 वर्षांचं आयुष्य, अथक एकाकी धडपड, अनेक व्याधींनी ग्रासलेलं शरीर,

विवेकानंद जे सांगताहेत, ते समजून घेण्याची नव्हे, तर ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेला

समाज, शिष्य, गुरुबंधू... अगदी सगळेच!

सर्वधर्म समभाव आणि समाजवाद, यांची शास्त्रशुद्ध मांडणी करत

125 वर्षांपूर्वी विवेकानंद उभे आहेत, त्या विवेकानंदांना समजून घेण्याचा

हा एक नम्र प्रयत्न...

विवेकानंद म्हणालेत, मला समजून घ्यायला

मानवजातीला 1400 वर्षं लागतील...

आणि मला समजावून देण्यासाठी दुसऱ्या विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल!

उद्या जन्माला येणाऱ्या त्या दुसऱ्या विवेकानंदांची वाट पाहत असतानाच

अंधारात चाचपडत विवेकानंदांना समजून घेण्याचा

हा एक नम्र प्रयत्न.

पुस्तकाचे नाव स्वामी विवेकानंदांची खरी ओळख / Swami vivekanandanchi khari olakh
लेखक  दत्तप्रसाद दाभोळकर  /Dattaprasa Dabholkar
प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN 978-93-91547-25-7
पुस्तकाची पाने 324
बाईंडिंग

हार्डकव्हर 


We Also Recommend