द सेकंड सेक्स ( The second sex ) -सिमोन द बोव्हुआर ।अनुवाद- करुणा गोखले

द सेकंड सेक्स ( The second sex ) -सिमोन द बोव्हुआर ।अनुवाद- करुणा गोखले

  • Rs. 540.00
    Unit price per 
  • Save Rs. 60
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 सिमोन द बोव्हुआरचे 'द सेकंड सेक्स' हे पुस्तक 

स्त्रीवादावरचे बायबल समजले जाते.
स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगानी चर्चा
तिच्या अगोदर व तिच्यानंतरही कोणीच केलेली नाही.
केवळ स्त्रीच नाही तर प्राणी जगतातील नर-मादी
हा जीवशास्त्रीय फरकसुद्धा केले टप्प्यावर कसा धूसर होता जातो
याचे विश्लेषण करत करत सिमोन माणसातील नर-मादी या दोन वर्गाचा
शारिरीक, मानसिक, सामाजिक, राजकीय, व सांस्कृतिक अंगानी
ज्या सखोलतेने उहापोह करते, त्याने वाचक केवळ स्तिमित होतो.
सिमोनची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकरण यांची ताकद
एवढी प्रचंड आहे, सेकंड सेक्स वाचलेली व्यक्ती;
मग ती स्त्री असो, वा पुरुष, एका निराळ्या (आणि अधिक स्वच्छ ) नजरेने
स्वतः कडे आणि भिन्नलिंगी व्यक्तीकडे बघू लागते.
प्रकाशक पद्मगंधा प्रकाशन
ISBN

9788186177129

पुस्तकाची पाने 561

 

बाईंडिंग

Hard Cover


We Also Recommend