द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ - The Subtle Art Of Not Giving A F

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

सध्याच्या पिढीला खडबडवून जागं‌ करणाऱ्या सेल्फ-हेल्प गाईडमध्ये मार्क मॅन्सन हा स्टार ब्लॉगर आपल्याला आनंदी होण्याचा आणि खंबीर आयुष्य मूलमंत्र सांगतो. तो मूलमंत्र आहे: प्रतिकूल परिस्थितीला नेटाने तोंड देता येणं आणि सदासर्वकाळ सकारात्मक राहण्याचा प्रयत्न सोडणं.

घंटा फरक न पाडून घेण्याची बेमालूम कला....
लेखक: : Mark Manson
अनुवाद : श्रद्धा भोवड
प्रकाशन : मधुश्री पब्लिकेशन

Binding: Paperback


We Also Recommend