
थेंब अत्तराचे ( Themb Attarache ) - नरहर कुरुंदकर
नरहर कुरुंदकरांनी काव्य या साहित्य प्रकारावर प्रस्तावना , परीक्षणे व विवेचन असे माध्यम वापरून केलेल्या भाष्याचा हा संग्रह असे याचे स्वरूप आहे. १९५३ सालापासून तीस पेक्षा जास्त काव्य संग्रहांना त्यांनी प्रस्तावना दिल्या. जिथे कविता आवडल्या तिथे त्या संग्रहातील कवितेबद्दल लिहिलेले आहे . काही आशीर्वादपर प्रस्तावना लिहिताना वांङमयीन प्रश्नांवर भाष्य केले आहे . अशा सोदाहरण केलेल्या काव्यचर्चेचा फायदा रसिक आणि अभ्यासक या दोघानाही काव्यप्रकारातील गुणदोषांची माहिती होण्याच्या दृष्टीने हा संग्रह उपयुक्त ठरेल .
प्रकाशक | देशमुख अँड कंपनी |
---|---|
ISBN |
|
पुस्तकाची पाने | 130 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |