
त्याने गांधींना का मारलं ( Tyane Gandhina Ka Maral ) - अशोक कुमार पांडेय
हे पुस्तक स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा
आणि हिंसा या तत्त्वज्ञानांच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या
सामाजिक-राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या
हत्येमागची कारणं समोर आणतं. त्याबरोबरच
गांधीहत्येला योग्य (?) ठरवणाऱ्या कारणांच्या मुळांशी
जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करतं. हे पुस्तक
गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत
नाही, तर अखेरीस गांधीहत्येचं कारण असलेल्या
वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरतं.
पुस्तकाचे नाव | त्याने गांधींना का मारलं /Tyane Gandhina Ka Maral |
---|---|
लेखक | अशोक कुमार पांडेय /Ashok Kumar Pandey |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
|
पुस्तकाची पाने | 296 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |