उद्या - नंदा खरे

उद्या - नंदा खरे

  • Rs. 270.00
    Unit price per 
  • Save Rs. 30


 

 संख्या, सर! दोन अब्ज़ माणसांचा देश आहे.
मी फक्त सर्व्हेलन्सचं पाहतो, तरी आपण खूप कमी पडतो.
आज कोणतीही फ्रेम पहा. नव्वद-पंच्याण्णव टक्के रागात,
ताणात! आपण मेगा, टेरा, गिगा करत प्रचंड माहिती
जनरेट करतो. ती तपासायचे प्रोग्राम्स रचतो.
ते सांगतात नव्वद-पंच्याण्णव टक्के संभाव्य गुन्हेगार!
अशा इंटर्नल कॉम्पिटिशननं सगळे तेजतर्रार राहतात.
एकूण प्रोसेसच लीन आणि मीन होते. मज काई पटे नाई.
आता मीन बोल्ल तं मतलब होते हरामी! आपल्या मानसानं
कडक्या रोडपनात जावं, स्वभावानं हरामी व्हावं. काउन?
चाकं पिल्लाच्या दोन्ही बाजूंनी गेली. तीही योजनापूर्वक नाही,
तर सहज. पिल्लू उठून आईकडे पळालं.
आज, आत्ता वाचलंही.
उद्या...


पुस्तक
उद्या /Udya
लेखक नंदा खरे /Nanda Khare
प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN

978-93-87667-88-4

पुस्तकाची पाने 288

 

बाईंडिंग

 Paperback


We Also Recommend