वेध वर्तमानाचा ( Vedh Vartamanacha ) -  डॉ. भालचंद्र मुणगेकर

वेध वर्तमानाचा ( Vedh Vartamanacha ) - डॉ. भालचंद्र मुणगेकर

  • Rs. 180.00
    Unit price per 
  • Save Rs. 20

Order On WhatsApp

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातून निर्माण झालेल्या समताव्यक्तीस्वातंत्र्यबंधुतासामाजिक व आर्थिक न्यायधर्मनिरपेक्षतासहिष्णुता आणि संधीची समानता या मुल्यांवर आधारलेल्या राज्यघटनेचा भारताने स्वीकार केला. विविध धर्मभाषाप्रदेश इ. बाबत जगात अन्य कोणत्याही देशाच्या वाट्याला न आलेली विविधताही भारताच्यासुमारे पाच हजार वर्षांच्या सर्वसमावेशक आणि व्यामिश्रसंस्कृती भारताच्या राष्ट्रवादाचा पाया आहे. भारत हे केवळ राजकीय संघराज्य नाहीतर ते सामाजिक आणि सांस्कृतिक संघराज्य आहे. दुस-या जागतिक महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या आशियाआफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देशांशी तुलना करता वरील वैशिष्ट्यांमुळेच भारताचे वेगळेपण उठून दिसते. आणि गेल्या ६०-७० वर्षात जगाच्या वर उल्लेखलेल्या व इतरही भागातील अनेक देशांचे विभाजन झाले आणि काही तर कोसळून पडलेतरीही भारताचे ऐक्य आणि एकात्मता टिकून राहिलीती या वेगळेपणामुळेच. त्यामुळेहे वेगळेपण जोपासणे आणि ते दृढ करणेहे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.

 

प्रकाशक लोकवाङ्मय गृह
ISBN

9789382906445

पुस्तकाची पाने 202
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend