विवेकी पालकत्व ( Viveki Palaktv ) - डॉ. अंजली जोशी
हे पुस्तक लेखिकेने विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहे. या पुस्तकाद्वारे पालकांना केलेले मार्गदर्शन म्हणजे केवळ पुस्तकी व शुष्क पांडित्याचा अविष्कार नव्हे तर लेखिका डॉ. अंजली जोशी यांनी स्वत:च्या मुलाचे संगोपनही विवेकी पद्धतीने केले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या मुळाशी विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून संपादित केलेले व्यावहारिक धडे आहेत.
प्रकाशक | शब्द पब्लिकेशन |
---|---|
ISBN |
9788192289854 |
पुस्तकाची पाने | 204 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |