
आम्ही, 'दि ब्राईटस'
WE,THE BRIGHTS
'तुम्ही एकटे नाही; तुमच्यासारखा विचार करणारे अनेक जण आहेत' ह्याची जाणीव करून देण्यासाठी चार वर्षांपूर्वी स्थापन झालेला आम्ही 'दि ब्राईट्स' ह्या नावाने मुक्तचिंतकांचा एक समूह तयार केला. विवेकवादी, नास्तिक, बुद्धिप्रामाण्यवादी अशा अनेक विचारधारांमध्ये सांगड घालणे आणि दुवा निर्माण करणे गरजेचे
होते...ते काम हा मंच करीत आहे. आधुनिक साधने आणि माध्यमे यांचा वापर करून एकत्र येत असताना विविध (विरोधीसुद्धा!) विचारांची घुसळण होत होती; अनेक जण जमेल तसे व्यक्त होत होते. हे पुस्तक म्हणजे या विचारांचे संकलन-ओव्या आणि शिव्या, राग आणि लोभ!
पुस्तकाचे नाव | आम्ही, 'दि ब्राईटस' |
---|---|
लेखक | 'दि ब्राईटस' |
प्रकाशक | 'दि ब्राईटस' |
ISBN |
9788193386279 |
पुस्तकाची पाने | 128 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |