
व्यासांचे शिल्प ( WYASANCHE SHILP ) - नरहर कुरुंदकर
प्रा. नरहर कुरुंदकरांनी महाभारतावर वेगवेगळ्या वेळी केलेल्या लिखाणाचा हा संग्रह आहे .
वारसा, त्रिवेणी, अभिवादन, यात्रा या पूर्व प्रकाशित ग्रंथांमधील महाभारतावरील लिखाण एकत्रितपणे या संग्रहात घेतले आहे. भिक्षू उत्तम बोधी यांचा महाभारताची ऐतिहासिकता, चिकित्सक आवृत्ती , ययाती , भीष्म, कृष्ण, कर्ण , गांधारी ,या व्यक्तिरेखा, युगांत, गीतारहस्य , मूळ गीतेचा शोध, मुक्त मयूरांची भारते इत्यादी ग्रंथाच्या निमित्ताने महाभारताचे त्यांना जाणवलेले रूप या बाबींचा वाचकांना परिचय होईल.
प्रकाशक | देशमुख अँड कंपनी |
---|---|
ISBN |
|
पुस्तकाची पाने |
226
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |