येरवडा विदयापीठातील दिवस ( Yerawada Vidyapeethatil Divas ) - डॉ. कुमार सप्तर्षीं

येरवडा विदयापीठातील दिवस ( Yerawada Vidyapeethatil Divas ) - डॉ. कुमार सप्तर्षीं

  • Rs. 360.00
    Unit price per 
  • Save Rs. 40

Order On WhatsApp

माणसाची सर्वात नावडती संस्था म्हणजे कारागृह!
लेखक डॉ. कुमार सप्तर्षींनी मात्र येरवड्याच्या बंदिशाळेला
'विद्यापीठ ' म्हटलंय. ते पुढे म्हणतात -
'सत्याग्रहींना जनआंदोलनातील अनुभव विश्व सोबत घेऊनच येरवडा विद्यापीठात प्रवेश मिळतो.
सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी जणू ही पुढची पायरी. इथला अभ्यासक्रम जिवंत अन नित्य नवा.
एकेक कैदी म्हणजे समाज जीवनातली एकेक स्वतंत्र कहाणी.
शेकडो संदर्भात जीवन कसं रूप बदलतं, याचं
इथं जवळून दर्शन होतं. येरवडा विद्यापीठ जीवनातला
अंधार घालवतं, ज्ञानाचा प्रकाश देतं, मोक्षही देतं.

युक्रांदचे संस्थापक, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत म्हणून
डॉ. सप्तर्षी महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने
त्यांनी महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या कालखंडातल्या
राजकीय व सामाजिक चळवळींचा इतिहास
वेधक शैलीत वाचकांसमोर मांडला आहे.
एका परीने लेखकाचे हे राजकीय आत्मकथनाचं ठरावे.


We Also Recommend