युद्ध जिवांचे जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास ( Yuddha Jivanche ) - गिरीश कुबेर

युद्ध जिवांचे जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास ( Yuddha Jivanche ) - गिरीश कुबेर

  • Rs. 248.00
    Unit price per 
  • Save Rs. 27


शत्रूच्या सैनिकांना ठार मारण्यासाठी माणसं किंवा बंदुकाच लागतात, असं थोडंच आहे!

अदृश्य जीवजंतू किंवा निर्जीव रसायनंसुध्दा त्यासाठी पुरेशी ठरतात, असं विज्ञान सांगतं.

आता तर हे तंत्रज्ञान ही फक्त काही देशांचीच मक्तेदारी राहिलेली नसून दहशतवादी संघटनांच्याही आवाक्यात ते तंत्रज्ञान आलंय. आपल्यासारख्या निरपराध नागरिकांसमोर कोणतं मरण केव्हा आणि कसं उभं ठाकेल, काहीही सांगता येत नाही, येणार नाही.

त्या महाभयानक संघर्षाची खडानखडा बित्तंबातमी आपल्यासमोर मांडणारं खळबळजनक पुस्तक

 

Weight 255 gm
ISBN

978-81-7434-880-7

पुस्तकाची पाने

234

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend