वाचन डॉट कॉम हे एक वाचकाला केंद्रस्थानी ठेऊन पुस्तकविक्री करणारे संकेतस्थळ आहे. नवीन वाचकाला त्याचा आवडता साहित्यप्रकार (genre) मिळावा, वाचनाची आवड वृद्धींगत व्हावी यासाठी, जुन्या, रसिक वाचकांना नवीन, जुनी, त्यांना हवी ती पुस्तके मिळवून देणे यासाठी शक्य ती मदत करणे आमचे काम. वाचकानंतर महत्वाची व्यक्ती म्हणजे लेखक. लेखक आणि वाचक यांना जोडून देण्याचे काम आम्ही करतो.