Previous
Previous Product Image

आर एस एस खोली आणि व्याप्ती – देवनुरू महादेव | मुग्धा कर्णिक

Original price was: ₹200.00.Current price is: ₹180.00.
Next

पाचोळा – प्रमोद बोरसरे

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Next Product Image

फुकटचेच सल्ले – डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी

Original price was: ₹190.00.Current price is: ₹171.00.

वाचाल तर वाचाल, असे आम्हाला शिकवले गेले होते. म्हणून आम्ही वाचत गेलो आणि वाचलेले जे काही होते त्यामुळेच संपन्नपणे वाढलो. अलीकडेही ‘वॉचाल’ तर बिघडाल असे पोटतिडकीने सांगूनही वाचनावर बहिष्कार का टाकला जात आहे, याचा उलगडा होऊ शकत नाही. अनुत्तरित प्रश्नांवर खूप चिंतन करून उत्तर शोधायचे असते म्हणून आम्ही त्या शोधात वेळोवेळी जे काही लिहीत गेलो त्यातील काही लिखाण ‘फुकटचे सल्ले’ म्हणून या पुस्तकात एकत्रितपणे दिले आहे.हे सल्ले फुकटचे असले तरी त्यांना अनुभवांचा आधार आहे. म्हणून ते महत्त्वाचे ठरतात. तेव्हा सदरचे पुस्तक विकत घेऊन आमचे हे फुकटचे सल्ले आपल्या जीवनात उपयोगात आणाल अशी आशा आहे.

फुकटचेच सल्ले | डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी

Hurry! only 37 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फुकटचेच सल्ले – डॉ.रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी”

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 12 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping