Previous
Henry-Devid-Thoro-Madhushree-publicatiob-Vaachan.com

चरित्र व निबंध – हेन्री डेव्हिड थोरो

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.
Next

एकलव्य – विजय देवडे

Original price was: ₹380.00.Current price is: ₹342.00.
Eklavya-New-Era-Publishing-House-Vaachan.com-Marathi-Book

बाभूळमाया – विकास गुजर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

खरंतर! बांधावरचं बामूळझाड आणि बाप यांच्यात फरक तरी काय असतो?

जगणं दोघांचही एक, सहन करणं दोघांचही एक आणि मनात जिव्हाळा लपवून वरवर कठोरपणा दाखवणं दोघांचही एक बाभळीचा डिंक कधीच मातीपर्यंत पोहचत नाही, तिथंच त्या जखमेवर चिकटून राहतो. तसंच बापाचा अश्रू कधीच गालावरून ओघळत नाही, कडा पानवतात आणि तिथंच सुकून जातात. तो बाप तिथल्या गाभ्यासारख आपल्या मुलांना कठोरपणा दाखवतो पण त्यांच्यासाठी हजार संकटे त्या काट्यांसारखी सोसतो. भेगाळलेल्या जमिनीत आपल्या सुखाच्या शोधात स्वतःला हरवून राबतो. त्या बाभळीसारखाच त्याच जगणं लवकर नाही ध्यानी येत. इवल्याश्या घरट्यासाठी आणि पिलांसाठी ज्यानं भोगलं, ज्यानं सोसलं, बाबा म्हणून त्याचं जगणं लवकर नाही कळत. तो लढतो, हारतो, अश्रू पुसतो, तरीही पुन्हा चालतो. पिकलेल्या केसात अन् या दुनियेतील बाभळीसारख्या काट्यात पिलांसाठी तो “बामूळमाया” जपतो. अशा बापाबद्दल मुलाची
संवेदना व्यक्त करणारी कादंबरी…..

Hurry! only 100 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बाभूळमाया – विकास गुजर”

Your email address will not be published. Required fields are marked *

10 + four =

Recently Viewed Products

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping