चाकोरी बाहेरचे शिक्षण – डॉ. संजय चाकणे
₹350.00 Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
प्राचीन काळी गुरुकुलात विद्यार्थी शिक्षण घेत. शिक्षण घेत निसर्गाच्या सानिध्यात राहून অবা এখনি জিনমিतीच्या शातील शिक्षण असायचे. पस्टव रवींद्रनाथ टागोरानी शातिनिकेतनाच्या माध्यमातून ही संकल्पना यशस्वीरीत्या परत सुरु केली. शिक्षण हे आनंददायी व्हावे आणि ते रोजच्या जगण्यातून कसे घेता येईल? या तळमळीतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन व्हावे
या हेतूने ‘चाकोरीबाहेरचे शिक्षण’ हे पुस्तक लिहिलेले आहे. शिक्षण हे केवळ शाळा कॉलेजच्या बंदिस्त भितीतून मिळत नाही तर ते आपल्या रोजच्या जगण्यातूनही मिळू शकते. आपले गुरुजन, आपले संस्कार यातून ते मिळते. विद्याथ्र्याचे अनुभवविश्व जेवढे वाढेल त्यातून त्यांना खन्या अर्थाने त्यांचा विकास होईल. यासाठी त्यांनी समाजभान कसे विकसित करावे? आपली माती आपली संस्कृती आणि परंपरा यांचे महत्त्व कसे समजून घ्यावे ? या आणि अशा अनेक विचारबिंदू देणारं हे पुस्तक. विद्यार्थ्यांनी, अनुभव व ज्ञानमहर्षी व्यक्ती या गुरूंना समोर ठेवून केलेली बाटचाल नेहमीच यशाचा मार्ग दाखवेल हा विचार या शिक्षणविषयक मुक्त चिंतनातून व्यक्त होतो,
Reviews
There are no reviews yet.