डीप थिंकिंग – गॅरी कास्पारोव्ह | अनुवाद: डॉ. नितीन हांडे
₹450.00 ₹399.00
विसावे शतक सरत असताना डीप ब्ल्यू या संगणकाने गॅरी कास्पारोव्हवर विजय मिळवला, आणि त्याच्या कारकिर्दीला हा मोठा धक्का होता. कृत्रिम प्रज्ञेच्या इतिहासात संगणकाने बुद्धीबळ विश्वविजेत्यावर केलेली मात हा मैलाचा दगड ठरला आहे.. गॅरी या हरलेल्या सामन्याचा संदर्भ घेत कृत्रिम प्रज्ञेकडे पाहण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन देतो तो सर्वांनाच महत्त्वाचा ठरणार आहे. जिथे कृत्रिम प्रज्ञा संपते आणि मानवी सर्जनशीलता सुरू होते हे तो आवर्जून सांगतो. तुम्ही खेळाडू असा, विद्यार्थी असा अथवा व्यावसायीक.. तुम्हाला केवळ कृत्रिम प्रज्ञेकडे नाही तर सर्व जीवनाकडे पाहण्याचा अभिनव दृष्टिकोन गॅरी या पुस्तकातून देतो..अतिशय रसाळ भाषेत रंगवलेले प्रसंग आणि त्यात दडलेले जीवन विषयक तत्वज्ञान असा अनोखा संगम या पुस्तकात आहे.. आवर्जून वाचले पाहिजे असे हे पुस्तक..
Hurry! only 78 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Manovikas, Uncategorized, तंत्रज्ञान, नवीन प्रकाशित, बेस्टसेलर, विज्ञान
Tags: Deep Thinking Marathi Book, Garry Kasparov, गॅरी कास्पारोव्ह, डॉ. नितीन हांडे, मनोविकास प्रकाशन
Reviews
There are no reviews yet.