ज्ञानाचा प्रवाहो चालिला – डॉ. सुनीती धारवाडकर, डॉ. नितीन हांडे
₹170.00 ₹150.00
डावकिनाचा रिच्या हे पेन नेम वापरुन वेगवेगळे शास्त्रज्ञ, त्यांचे शोध याविषयी लिहिलेले लेख वाचकांच्या फारच पसंतीस पडले. अनेक वाचक मित्रांनी यांचे नीट संकलन करुन एक पुस्तक काढावे असे सुचवले. पण मला या क्षेत्रातील ज्ञान व अनुभव नसल्याने फारसे मनावर घेतले नाही. अशावेळी, डॉ. सुनीती धारवाडकर या सहलेखिका म्हणून लाभल्या. त्यांच्या सोबतीने व सौरव प्रकाशनाच्या सहकार्याने आमचे पहिले पुस्तक ‘ज्ञानाचा प्रवाहो चालिला’ लवकरच येत आहे.
प्रस्तुत पुस्तकातून विज्ञान कसे विकसित होते, नवे आयाम कसे जोडले जातात, शेवटी कोडी कशी उलगडली जातात, याचा वेध घेतला आहे.जीवविज्ञानाचे क्षेत्र कसे विस्तारत गेले, त्याचा प्रवास आज कोणत्या टप्प्यापर्यंत येऊन पोहचला आहे, याची झलक यातून पहायला मिळते. या प्रवासातील काही थांब्यावर वाचकाच्यासमोर प्रतिभावंत जीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाची पार्श्वभूमी आणि त्यांचे योगदान यांची भेट होते।
Hurry! only 76 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Reviews
There are no reviews yet.