लँडस्केप्स ऑफ लॉस – कविता अय्यर
Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
हे पुस्तक या प्रदेशाची – मराठवाड्याची, तिथल्या लोकांची, बसाल्ट खड़काच्या डोंगरांची, कोरड्या पडलेल्या तपकिरी मातीची कहाणी सांगतं. यात
अल्पभूधारक शेतकरी, दलित, शेतमजूर, शेतकरी विधवा आणि त्यांची मुलं आपल्याला भेटतात. त्यातून अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्या समोर येतात,
विविध प्रकारे ही कहाणी म्हणजे ग्रामीण भारतातील शेतीव्यवस्थेमध्ये असलेल्याअसंतोषाचं, निराशेचं आणि संघर्षाच प्रतिनिधिक चित्र आहे
WhatsApp वर ऑर्डर करा.
Reviews
There are no reviews yet.