Previous
Previous Product Image

शेअर बाजार मधुन मी 10 कोटी कासे कमावले? – निकोलस दरवास, शुभांगी रानडे-बिंदू

185.00
Next

कान्होजी आंग्रे – मनोहर माळगावकर

Original price was: ₹420.00.Current price is: ₹378.00.
Next Product Image

महारुद्र – जि. बी. सुनील देशमुख

Original price was: ₹220.00.Current price is: ₹198.00.

पहिल्या प्रयत्नातच कुशल खेळाडूप्रमाणे कुठल्याही खेळाची लय भीमरावांना साधत असे. या दैवी देणगीला कठोर कष्टांची जोड देऊन भीमरावांनी फुटबॉल बहरवला. या खेळाचा स्थायीभाव आहे, त्या खेळाची विलक्षण गती. भीमरावांना सहजसाध्य असलेले अनेक खेळ होते, परंतु फुटबॉलकडे लक्ष द्यायचं असं न ठरवताही भीमराव फुटबॉलमध्येच रमले. कारण या खेळाची नैसर्गिक गती आणि भीमरावांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य वेग यातील ताळमेळ सहज होता. फुटबॉलमध्ये नावारूपास येणं हे त्यांच्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाचं सहजसुंदर प्रकटीकरण होतं. फुटबॉलशी त्यांचं नातं ही सर्वात नैसर्गिक गोष्ट होती.

Hurry! only 992 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महारुद्र – जि. बी. सुनील देशमुख”

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × one =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping