मजबुती का नाम महात्मा गांधी – चंद्रकांत झटाले
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
आपण २० कोटी भारतीय १ लाख इंग्रजांना देशातून हाकलू शकत नव्हतो? खरंच गांधी मुस्लिमधार्जिणे होते?
गांधींच्या अहिंसेने काय देशाला भेकड बनवले?
गांधींनी डॉक्टरांना औषध देण्यापासून रोखले आणि स्वतः च्या बायकोला मरू दिले, हे खरं आहे काय?
गांधींवर एकूण किती हल्ले झाले व ते कुणी केले? गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते?
या सर्व प्रश्नांची तत्कालीन पुरावे आणि संदर्भासहित उत्तरे देणारे एकमेव पुस्तक म्हणजे ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’.
Hurry! only 999 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Reviews
There are no reviews yet.