संपत्तीचे व आनंदाचे रहस्य-नवल रविकांत
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
‘श्रीमंत होणे’ हा काही फक्त नशिबाचा भाग नाही, तसेच ‘आनंदी असणे’ हे काही ‘जन्मजात’ स्वभाववैशिष्ट्य म्हणता येणार नाही.
या गोष्टींची आकांक्षा करणे हे कल्पनेपलीकडले वाटू शकते, पण खरेतर संपत्ती मिळवणे आणि आनदी राहणे हि कौशल्ये आहेत, जी आपण थोड्या प्रयत्नांने प्राप्त करू शकतो.
‘काय आहेत हि कौशल्ये आणि आपण ती कशी मिळवू शकतो?’ त्यासाठीचे प्रयत्न करताना ‘कुठली तत्वे पाळायला हवीत?’ आपला होणारा विकास किंवा आपल्यातील बदल दिसतो कसा ? हे या पुस्तकातून उलघडते.
नवल रविकांत हे उद्योजक, तत्वज्ञ आणि गुंतवणूकदार आहेत. संपत्ती आणि टिकून राहणारा आनंद मिळवण्याच्या त्यांच्या युक्त्यांनी जगाला मोहित केले आहे. गेलया दहा वर्षात त्यांनी मिळवलेला अनुभव आणि शहाणपण हे त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि थेट मुलाखतीतून त्यांनी मांडले आहे, त्याचा गोशवारा ‘अल्मनॅक ऑफ नवल रविकांत’ मध्ये आहे. अमुक गोष्टीसाठी नेमके काय करावे किंवा कशा पायऱ्या पार कराव्यात असे? काहीच हे पुस्तक सांगत नाही. तर नवल यांच्या स्वतःच्या शब्दांतून, आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे कशी वाटचाल करावी, हे तुम्हीच शिकता.
Reviews
There are no reviews yet.