पैलू माहितीच्या अधिकाराचे – विजय कुंभार
₹220.00 Original price was: ₹220.00.₹198.00Current price is: ₹198.00.
दै. पुढारी आणि दै. लोकमतमधील लेखमालांच्या निमित्ताने अनेक वाचकांनी माहिती अधिकारविषयक विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली होती, त्यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. माहिती अधिकाराचा वापर करताना अनेक अडचणी येतात म्हणजे अगदी अर्ज कोठे मिळतो? इथपासून ते, अर्ज कोणाकडे करायचा? माहिती कशी विचारायची ? माहिती दिली नाही तर काय करायचे? माहिती मिळाल्यानंतर तिचा वापर कसा करायचा? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मिळतील. वाचकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे दिलेली असल्याने माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल.
Hurry! only 100 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Reviews
There are no reviews yet.