द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड – डॉ. जोसेफ मर्फी
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
अंतर्मनाच्या अद्भुत शक्तीच्या साहाय्यानं तुम्ही तुमचं शारीरिकच नाही;
तर मानसिक आरोग्यदेखील प्राप्त करू शकाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल,
दारिद्र्य, दुःख आणि अपयश हे तुमच्यापासून कोसो दूर
पळतील.
तुम्ही फक्त इतकंच करायचं आहे की, जे काही तुमचं ध्येय आहे; तुम्हाला
आयुष्यात जे काही मिळवायचं आहे त्या ध्येयाला तुमच्यात रोमरोमांत, तनामनात
भिनू द्या. त्यामुळे अंतर्मनाची ताकद तुम्हाला त्या ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी
सकारात्मक प्रतिसाद देईल. शुभस्य शीघ्रम्! आजच नव्हे, आत्ताच तुम्ही याला
सुरुवात करा. त्या चमत्काराची अनुभूती घ्या. अखंड प्रयत्न करत राहा. प्रयत्न
करा, प्रयत्न करा; अगदी तोपर्यंत प्रयत्नशील राहा जोपर्यंत मनातले नकारात्मक,
अपयशाचे, नैराश्येचे विचार दूर होऊन तुम्हाला तुमचं यश सकाळच्या स्वच्छ
सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट दिसत नाही.
Reviews
There are no reviews yet.