Previous
Previous Product Image

द सटल आर्ट नॉट गिव्हिंग अ फ-मार्क मॅन्सन

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.
Next

शॅडो आर्मीज् – धीरेंद्र के. झा

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.
Next Product Image

रीयुनियन-फ्रेड उल्मान

Original price was: ₹150.00.Current price is: ₹127.00.

फ्रेड उल्मान: जर्मनीतील टुटगार्ट येथे जन्मलेल्या फ्रेड उल्मानला
वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वदेश सोडावा लागला. तो चित्रकार होता,
कवी होता आणि उदरनिर्वाहासाठी कायद्याचे उच्चशिक्षणही त्याने घेतले
होते. हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होताचं दोनच महिन्यात त्याने देश
सोडला, फ्रांस, स्पेन या देशांत नशीब आजमावत तो अखेर ब्रिटनमध्ये
स्थिरावला. युद्धाला तोंड फुटल्यावर शत्रू राष्ट्राचा नागरिक म्हणून
ब्रिटनने त्याला सहा महिने तुरुंगवासात टाकले. पण त्यानंतरचे त्याचे
आयुष्य ब्रिटनमध्ये कलावंतांच्या सहवासात गेले. चित्रकार म्हणून तो
ख्याती पावला. त्याची चित्रे ब्रिटनमधील अनेक संग्रहालयांत प्रदर्शित
केलेली आहेत. रीयुनियन हि त्याची कांदबरिका प्रसिद्ध झाल्यावर
दुर्लक्षित राहिली. परंतु मध्ये ती पुनः प्रकाशित झाली तेव्हा ऑर्डर
कोस्लरच्या नजरेत आली, आणि मग यशस्वी ठरली.
रयुनियन
नाझी जर्मनीच्या त्या कालखंडाचा विचारही नकोसा वाटतो. त्याच
कालखंडात घडते कॉन्राडिन आणि हॅन्स या दोन मित्रांच्या अधुच्या
मैत्रीची गोष्ट. द्वेषपूर्ण राजकीय परिस्थितीतील जर्मनीमध्ये घडलेल्या
आणि बिघडलेल्या या मैत्रीची कथा, बऱ्याच काळानंतर कधीतरी पुनर्भेट
होऊन पूर्ण होते. एक आगळी, चटका लावणारी पुनर्भेट, फ्रेड उल्मानची
ही नाजूक जिवाची कादबरिका अनुवादित केली आहे
डॉ. मुग्धा कर्णिक यांनी…..

Hurry! only 99 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रीयुनियन-फ्रेड उल्मान”

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping