Previous
Previous Product Image

द आंत्रप्रेन्युअर

225.00
Next

…नाही मानियले बहुमता विवेकवादी चिंतन -नंदा खरे

720.00
Next Product Image

स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव – चंद्रकांत झटाले

290.00

या पुस्तकात काय आहे?
• आरएसएसच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतची वाटचाल
• संघाचा राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राज्यघटना व डॉ. आंबेडकरांना विरोध
• संघाची देशभक्ती आणि ब्रिटिश व स्वातंत्र्यलढ्याविषयीची भूमिका
• फाळणी आणि आरएसएस-हिंदू महासभा
• सशस्त्र क्रांतिकारकांबद्दलचे विचार
• आरएसएस आणि नथुराम गोडसे
• सरदार पटेल आणि संघ
• संघाचा बेगडी मुस्लिम द्वेष
• वि. दा. सावरकर, संघ आणि गांधीहत्या
• स्वतंत्र भारतातील देशविघातक कारवाया
• देश दुसऱ्या फाळणीच्या दिशेने
• संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर आणि फॅसिझम
• स्वयंसेवकांची निर्मिती आणि शालेय शिक्षणातून विषाची पेरणी
• संघाचे हिंदुराष्ट्र
• गोरक्षण; धर्म की व्यवसाय ?
• संघाच्या पोटसंस्था
• न्यायव्यवस्थेवर हल्ला
• महिला व शेतकऱ्यांबद्दलची ऐतिहासिक असंवेदनशीलता
• विषमतेचा पुरस्कार व दुटप्पी भूमिका
• महापुरुषांचे अपमान आणि संघ
• हिंदूंचेच कर्दनकाळ हिंदुत्ववादी सरकार
• संघसंस्कार आणि संस्कारी नेते
• संघ-भाजपचे आतापर्यंतचे सर्व घोटाळे
• नवीन पिढीची जबाबदारी.
• यावर उपाय काय? आपण काय करावे ?
कट्टरवाद्यांच्या वरील आणि इतर सर्व प्रश्नांच्या पुराव्यासह उत्तरांसाठी मजबूत संदर्भग्रंथ..
हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेत लवकरच प्रकाशन
Hurry! only 942 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव – चंद्रकांत झटाले”

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 11 =

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping